Read रक्तचंदन [Raktachandan] by जी ए कुलकर्णी [G.A. Kulkarni] Online

---raktachandan

Each story examines personal relationships in people's lives - people they are bound to becausae of kinship, but who they want to break away from beacause they are essentially meaningless. The stories are a strong reflection of the kind of life the author himslf led....

Title : रक्तचंदन [Raktachandan]
Author :
Rating :
ISBN : 9788171859252
Format Type : Paperback
Number of Pages : 143 Pages
Status : Available For Download
Last checked : 21 Minutes ago!

रक्तचंदन [Raktachandan] Reviews

 • Pratik Kulkarni
  2019-05-08 13:18

  प्रत्येक कथा उदास करणारी आहे..... पण तरीही हा उदासपणा हवाहवासा वाटतो.

 • Nitesh Malap
  2019-05-18 07:54

  Wow!!! This book brings me "Radhi" in my life! Chandan smell never goes and when it comes to your blood it will always there. These are stories which tell you how people come to your life and they stay forever in your heart. Every character of every story is important! that's magic of GA, they don't have lead characters in this book, all characters in each story are leading the story. One character leaves the smell behind their entire life, that's how Chandan works. Thank you GA for giving me 'Radhi', there was someone in my life who loves me like her. She didn't die but we are not in contact now.

 • Harshal
  2019-04-27 12:12

  जी ए कुलकर्णी ह्यांच नाव ऐकून होतो. बरेच दिवस त्यांच एखाद पुस्तक वाचाव अस मनात होत. मग हल्लीच पुस्तक खरेदीलाला जाण्याचा योग आला आणि तिथे जरा चौकशी करून हे पुस्तक उचलल. जीएच लिखाण थोड वेगळ्या धाटणीच आहे आणि सर्वांना रुचेल अस नाही. पुस्तकाची पहिली काही पानं वाचतानाच त्याचा प्रत्यय आला.जीए समाजाकडे एका विशिष्ट दृष्टीने पाहतात. त्यांच्या नजरेत त्या व्यक्ती दिसतात जा सहज नजरेत भरत नाहीत. म्हणजे वास्तवात जगताना आपण अनेकदा प्रतिथयश आणि लोकप्रिय व्यक्तींकडे ओढले जातो. त्यांच्या व्यक्तिमत्वाची भूल पडते आपल्याला. त्यांच्या कहाण्या सगळेच लिहितात. अशी माणस मनावर राज्य वगैरे करतात. त्यांच्या छान कहाण्या असतात, त्यांना सुखांत असतात. पण ह्या अश्या कहाण्या बऱ्याच असतात. जीए ज्यांच्याबद्दल लिहितात ती माणस समाजात अगदी पैशाला पाच मिळतील पण त्यांच्या बद्दल कोणी फारस लिहिताना दिसत नाही.त्यांची कथानके दैववाद आणि निष्क्रियता ह्यांचा संगम आहेत असं वाटत. म्हणजे अठराविश्वे दारिद्र्य असेलच असं नाही, पण दुर्दैव नक्कीच. ह्या दुर्दैवाची जबाबदारी त्यांच्यावरच. कधी कुणाचा भूतकाळ तर कधी कुणाचे चुकलेले निर्णय. परिस्थितीवश हतबलता त्यांच्या लिखाणात जागोजागी आढळते. सलग बऱ्याचकथा वाचल्या कि उगीच जग भकास वाटू लागतं.त्यांनी वापरलेल्या उपमा त्यांच्या लेखनशैलीला आणि कथावस्तूला अतिशय साजेश्या असतात. एक वेगळीच दृष्टी त्या माणसाला मिळाली होती की काय असं वाटल्याखेरीज राहवत नाही. पण तरी पुस्तक आवडलं का ह्याचं पक्क उत्तर सापडत नाही. मी जीएचं लगेच दुसरं पुस्तक वाचणार नाही हे नक्की.

 • Aniket Mahajani
  2019-05-10 12:55

  A story book including few beautiful stories like Vastra, Parabhav,Maghara,lai nahi magne